ओझर मर्चन्ट्स बँकेत आपले स्वागत आहे ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर 2024 रोजी, सकाळी १०:०० वाजता, निसर्ग लॉन्स येथे आयोजित. ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> खाते धारकांसाठी आनंदाची बातमी !!!! बचत आणि चालू खात्यासाठी एटीएम कार्ड सेवा लवकरच सुरू.
अ.क्र. कालावधी व्याज दर
७ ते १४ दिवस ३.५०%
१५ दिवस ते ४५ दिवस ३.७५%
४६ दिवस ते ९० दिवस ४.५०%
९१ दिवस ते १८० दिवस ५%
१८१ दिवस ते ३६४ दिवस ५.५०%
१२ महिने ६%
१३ महिने आणि वरील ७.५०%

१. ज्येष्ठ नागरिकांना १३ महिन्याच्या पुढे अर्धा टक्का ज्यादा व्याजदर देण्यात येईल.

२. पतसंस्थांना रु. ५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेस किमान १३ महिने कालावधीसाठी अर्धा टक्का जादा व्याजदर देण्यात येईल.